1001+ मराठी लव्ह स्टेटस | Best Romantic Status In Marathi | By Marathi Love

Spread the love

नमस्कार माझ्या काळजाच्या तुकड्यानो, आशा करतो तुम्ही सर्वजण ठीक असणार? तरी आज आपण प्रेमाविषयी (Love Shayari Marathi) काही बोलणार आहोत. मित्रानो आपल्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते जिच्या सोबत बोललो नाही तर दिवसचं पूर्ण होत नाही. अश्या व्यक्तीसाठी आम्ही काहीतरी लिहिलं आहे. आम्ही जे सुविचार लिहिले आहेत ते तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवा तुमच्या मधील प्रेम नक्कीच वाढेल. ह्याची आम्ही गॅरंटी देतो. चला तर मग सुरु करूया.

Love Shayari Marathi

whatsapp marathi status in one line

हे देवा एकदा ऐक माझं
मला कोणीच नको माझ्या जानू शिवाय…!!!

💘💗💘💗

तू होतीस,
तू आहेस,
आणि तू नेहमी राहशील…!!!

💘💗💘💗

किती प्रेम करतो तुझ्यावर हे सांगता येत नाही,
पण एवढं माहित आहे कि तुझ्या शिवाय राहता येत नाही…!!

💘💗💘💗

टेन्शन कशाला घेतोस जान
मी फक्त तुझीच आहे…!!!

💘💗💘💗

बस एक तुला मागितल्या नंतर…
बाकी सगळं तुझ्यासाठीच मागितलं आहे…!!!

💘💗💘💗

तुझ्या सोबत एकदा कॉल वर बोलणं झाल्यानंतर..
दिवस भराचा ताण संपून जातो…!!!

💘💗💘💗

नशिबाने मिळतात हृदयातून प्रेम करणारे आणि
तो नशीब मला मिळालं आहे…!!!

💘💗💘💗

तुझं प्रेम फक्त प्रेम नाही तर
माझ्या जगण्याचं कारण बनलं आहे…!!!

💘💗💘💗

सारी दुनिया जळेल जेव्हा हि राणी
आपल्या राजासोबत चालेल…!!!

💘💗💘💗

तुला बघितल्यावरच ह्या वेड्याला
सुकून मिळतो…!!!

💘💗💘💗


Spread the love

1 thought on “1001+ मराठी लव्ह स्टेटस | Best Romantic Status In Marathi | By Marathi Love”

Leave a Comment