आयुष्य बदलून टाकणारे सुविचार | Best Life Changing Quotes In Marathi |

Spread the love

नमस्कार मित्रानो, आपण आता रोज रोज नवीन नवीन विषयासोबत येत राहणार. मित्रानो आज आम्ही मराठी प्रेरणादायक सुविचार Best Quotes About Life In Marathi घेऊन आलो आहोत. आयुष्याची रेस जर जिंकायची असेल तर कठीण परिश्रम आणि मेहनत करावीच लागेल. त्यासाठीच असे काही सुविचार लिहिले आहेत ज्यामधून खूप मोटिवेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला खूप काही शिकण्यासाठी मिळेल. चला तर मग सुरु करूया…

Best Quotes About Life In Marathi

good thought in marathi

आयुष्य कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजेच आयुष्य…!!!

🔹🔹🔹🔹🔹

घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो…
म्हणून शिवतंत्र सांगते,
जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका…!!!

🔹🔹🔹🔹🔹

आपले दुःख मोजक्या लोकांकडे व्यक्त करा….
कारण काही लोकांना पर्वा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात
याचा आनंद असतो…!!!

🔹🔹🔹🔹🔹

तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे,
नाहीतर एकाच नावाचे लाखो लोक आहेत इथे…!!!

🔹🔹🔹🔹🔹

अशा माणसाबरोबर रहा,
जी वेगळ्या ध्येयाबद्दल बोलताना, अशा माणसांबरोबर नको
जे इतर माणसांबद्दल बोलतात…!!!

🔹🔹🔹🔹🔹

लढाई हरलात तरी चालेल,
पण लढण्याची हिंमत हरू नका…!!!

🔹🔹🔹🔹🔹

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी
तुम्ही कधीही जिंकू शकत नाही…!!!

🔹🔹🔹🔹🔹

लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका….
लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात….
आणि खाताना मीठ लावून खातात…!!!

🔹🔹🔹🔹🔹

चुकीचा रस्ता…. चुकीची माणसं… वाईट परिस्तिथी… वाईट अनुभव….
हे अत्यंत गरजेचे आहे कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे…!!

🔹🔹🔹🔹🔹

मी तिथं सुद्धा तुझाच विचार केलता
जिथं सगळे स्वतःचा विचार करतात..!!

🔹🔹🔹🔹🔹


Spread the love

Leave a Comment