Love Shayari In Marathi | Romantic Love Marathi Sms | Prem Suvichar |

Spread the love

नमस्कार मित्रानो, पहिलं तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन पोस्टवर. मित्रानो आज आम्ही हृदयस्पर्शी सुविचार Love Shayari In Marathi लिहिले आहेत म्हणजे प्रेम व्यक्त करणारे सुविचार लिहिले आहेत. एक गोष्ट सांगू इच्छितों कि ज्याला ज्याला प्रेम झालेलं आहे तो खरंच वेडा झाला आहे. कारण प्रेम हि अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तो प्रेमी आणि प्रेमिका स्वतःचे एक वेगळेच जग निर्माण करतात. आणि त्यामध्येच ते खूप आनंदी असतात. संपूर्ण आयुष्य ते एकमेकांसाठी दिलेलं असते. खूप मोठं नशीब असतं ज्यांना त्यांचं प्रेम मिळतं. हे सुविचार आपल्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, पती पत्नी, अश्या आपल्या हृदयाच्या जवळच्या व्यक्तीला नक्की पाठवा. आणि तुमच्यातले प्रेम अजून वाढवा… चला तर मग सुरु करूया…

Love Shayari In Marathi

marathi prem kavita for boyfriend

खूप #SPECIAL असतं ते रिलेशनशिप ज्याच्यात एक व्यक्ती रुसण्यात आणि
दुसरी मनवण्यात एक्सपर्टस असते जस कि तू आणि मी…!!!

💓💓💓💓💓

असे काही क्षण जगायचेत तुझ्या सोबत जे
मरेपर्यंत लक्षात राहतील…!!!

💓💓💓💓💓

#ACTUALLY माझ्यासाठी ती परफेक्ट नव्हती पण माझ्या
वेड्या मनाची ती वेडीच चॉईस होती…!!!

💓💓💓💓💓

हृदयाला आवडेल त्याच्यावरच प्रेम करा
डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात…!!!

💓💓💓💓💓

मला स्वतःपेक्षा जास्त
तुझी काळजी घयायला आवडते…!!!

💓💓💓💓💓

परफेक्ट जोडीदार भेटणं म्हणजे आयुष्यात
सगळं सुख भेटण्यासारखं आहे…!!!

💓💓💓💓💓

तू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहेस जिला
मी गमवायला खूप घाबरतो…!!!

💓💓💓💓💓

माझ्या आयुष्यात तुझी जागा नेहमी
#SPECIAL राहील…!!!

💓💓💓💓💓


Spread the love

1 thought on “Love Shayari In Marathi | Romantic Love Marathi Sms | Prem Suvichar |”

Leave a Comment