101+ Love Status In Marathi For Couples | Best Marathi Love Status |

Spread the love

नमस्कार मित्रानो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन Marathi LOVE (Marathi Love Status) ह्या ब्लॉग वर. आशा करतो तुम्ही सर्व जण ठीक असणार? मित्रानो आई वडिलांनंतर असं एकंच नातं असं असतं कि ते हृदयाने जुडलेलं असतं ते म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी मध्ये. ते नातं अजून घट्ट करण्यासाठी आम्ही हे हृदयस्पर्शी सुविचार लिहिले आहेत. आशा करतो तुम्हाला हे सुविचार आवडतील.

Marathi Love Status

love status for whatsapp in marathi

#OYE PAGLU….
तुझं माझ्यावर हक्क गाजवणं खूप आवडतं मला…!!!

💘💘💘💘💘

#OYE JAAN…
कधी येईल तो दिवस जेव्हा आपण दोघे कायमच एक होऊ…!!!

💘💘💘💘💘

#OYE VEDU… आपण जेव्हा रात्री #CHAT करत असतो आणि तू बोलतोस
#I MISS YOU ना तेव्हा खूप छान वाटतं…!!!

💘💘💘💘💘

वेडे हे २१ दिवस काय २१ वर्ष घरामध्ये राहिलो असतो
फक्त तू सोबत असायला हवी होती…!!!

💘💘💘💘💘

#OYE YEDU…
माझं स्वप्न पण तू….
आणि स्वप्नात पण तूच…!!!

💘💘💘💘💘

#OYE PAGAL….
तुझी लिपस्टिक खराब करायचा एक #CHANCE पाहिजे मला…!!!

💘💘💘💘💘

ज्या दिवसापासून तू माझ्या लाईफमध्ये आलीस त्या दिवसा पासून
एकच स्वप्न आहे माझं तुझ्या सोबत लग्न करायचे…!!!

💘💘💘💘💘

वेडे जिवापेक्षा जास्त
प्रेम करतो तुझ्यावर…!!

💘💘💘💘💘


Spread the love

1 thought on “101+ Love Status In Marathi For Couples | Best Marathi Love Status |”

Leave a Comment