100+ बेस्ट जबरदस्त प्रेरणादायक सुविचार (2020) | Motivational Sms Collection |

Spread the love

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी प्रेरणादायक सुविचार (Best Quotes In Marathi) लिहलेले आहेत. ज्यातून एक गोष्ट मात्र नक्की शिकायला मिळेल कि पूर्ण दिवस #MOTIVATED कसं राहायचं. त्याला काय करावं लागतं. त्यासाठीच हे सुविचार लिहले गेले आहेत ज्यामधून तुम्हाला प्रेरणा मिळत राहेल. आम्ही ह्या सुविचाराच्या मार्फत एवढं मात्र स्पष्ट केलं आहे कि ह्या जगामध्ये अशक्य असं काहीच नसतं. हे वाचल्यानंतरच तुम्हाला समजेल. तर मित्रानो आशा करतो कि तुम्हाला हे सुविचार नक्की आवडतील.

Best Quotes In Marathi

thought in marathi

जेव्हा मनच आंधळं होत
तेव्हा डोळे काहीच कामाचे राहत नाही…!!!

💚❤💚❤

प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान
असूनही काही उपयोग नाही…!!!

💚❤💚❤

योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक
माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते…!!!

💚❤💚❤

चांगल्यातुन चांगले निर्माण होते,
वाईटातून वाईटच…!!!

💚❤💚❤

कुणीही कास दिसावं
यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे.
ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला
तरी नक्कीच महत्व आहे…!!!

💚❤💚❤

पायाला लागलेली ठोकर सांभाळून चालायला शिकवते अंडी
मनाला लागलेली ठोकर समजूतदारपणे जगायला शिकवते…!!!

💚❤💚❤

नात्याचं जेव्हा पोस्टमार्टेम केलं तेव्हा लक्षात आलं
नातं निभावणारे कमी व धोका देणारेच जास्त झाले आहेत…!!

💚❤💚❤

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले
कि नात्यांना कवडीची किंमत राहत नाही…!!

💚❤💚❤

खरे प्रेम कधी कोणाकडून,
मागावे लागत नाही…
ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं…!!

💚❤💚❤

खरंच आयुष्यात एकदा प्रेम प्रत्येकाला होत आणि
हे पण तितकंच खरं आहे कि
ज्याच्यावर होतं ते कधीच मिळत नाहीत…!!!

💚❤💚❤


Spread the love

Leave a Comment