November 24, 2020
marathi inspirational quotes

{BEST} 300+ Motivational Quotes In Marathi (2020) | जीवनावर आधारित सुविचार |

Spread the love

नमस्कार मित्रानो,आज आपण आपल्या ब्लॉग वर पहिली पोस्ट पब्लिश करणार आहोत. मित्रानो हि पोस्ट मराठी सुविचार (Marathi Quotes) वर लिहिली आहे. मित्रानो आशा करतो कि तुम्हाला हि पोस्ट नक्की आवडेल. आवडल्यास #SHARE करायला विसरू नका आणि कंमेंट सुद्धा करा आणि कंमेंट करून आम्हाला कळवा पुढची पोस्ट कोणत्या विषयावर लिहू. चला तर मग सुरु करूया..

quotes on life in marathi

Marathi Quotes

😊जेव्हा मनच आंधळं होत तेव्हा डोळे काहीच कामाचे
राहात नाही…!👌

💙💙💙

🤩चांगल्यातुन चांगले निर्माण होते,
वाईटातून वाईटच…!☺

💙💙💙

😎कुणीही कसं दिसावं
यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे.
ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं
याला तरी नक्कीच महत्व आहे..!😎

💙💙💙

☺प्रामाणिकपणाचा नसेल तर ज्ञान
असूनही काही उपयोग नाही..!😯

💙💙💙

😯योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य
वागणूक,
माणसाला त्याच्या विचाराचे आणि
जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते..!😊

💙💙💙

😯तोड बोलून तुटत नाही,
सोड म्हणून सुटत नाही,
लागलेली ओढ काही केल्या मिटत नाही…!😎

💙💙💙

😒पायाला लागलेली ठोकर
सांभाळून चालायला शिकवते आणि
मनाला लागलेली ठोकर
समजूतदारपणे जगायला शिकवते…!☹

💙💙💙

😊भूतकाळात झालेल्या अपमानाचे अश्रूच
भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात…
म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे
परिचयाची होते..
नव्याने होणाऱ्या अपमानांची
शल्य बोथट होतात…!🤗

💙💙💙

❤नात्याचं जेव्हा पोस्टमार्टम केलं
तेव्हा लाखात आलं
नातं निभावणारे कमी व
धोका देणारेच जास्त झाले आहेत…!😎

💙💙💙

☹जर तो भाव देत नाही तर त्याचा मागे
पळणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षणं…
स्वतःला हरवायच असेल तर… #IT’S OK…!😒

💙💙💙

☹आवडीचे लोक
सवडीने वागायला लागले
कि नात्यांना कवडीची
किंमत राहत नाही..!☹

💙💙💙

💖खरे प्रेम कधी कोणाकडून,
मागावे लागत नाही…
ते शेवटी आपल्या,
नशिबात असावं लागतं…!💘

💙💙💙


Spread the love