1001+ विश्वातले सर्वात शक्तिशाली प्रेरणादायक सुविचार | Best Motivational Quotes

Spread the love

नमस्कार मित्रानो, आज आम्ही परत आलो आहोत तुम्हाला प्रेरणा Marathi Thoughts द्यायला. मित्रानो तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू आपले कित्येक स्वप्न फक्त एका गोष्टी मुळे अपुरे राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील. त्या गोष्टी बद्दल आपण जास्त आणि सतत विचार करतो. तर मी तुम्हाला #Suggest करेन कि ज्या दिवशी तुम्ही यशस्वी होणार त्यादिवशी हेच लोक दुसऱ्यांना सांगणार तुमची आणि त्यांची मैत्री कशी झाली ते. मित्रानो अशक्य असं काहीच नाही आपण ते सर्व काही करू शकतो जे आपण विचार करतो. चला तर मग सुरु करूया आज च्या विषयाला…

Marathi Thoughts

marathi suvichar image

तुमचं वय हि जास्त नाही आणि वेळ हि निघून गेलेली नाही
चला तर मग आजच सुरुवात करा…!!!!

💙💙💙💙

२० ते ३० या वयात व्यवसाय सुरु करा, जरी तुम्ही अपयशी झालात
तरी मिळालेल्या अनुभवातून तुम्हाला नंतर मोठं यश मिळेल…!!!

💙💙💙💙

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा नाहीतर
दुसरा कोणी तुम्हाला त्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल…!!!

💙💙💙💙

लोक आयुष्यभर ९ ते ५ काम करण्यास तयार होती,
पण व्यवसाय करून ३-४ वर्ष कष्ट घेण्यास तयार होणार नाहीत…!!!

💙💙💙💙

तुमचे वय कितीही असेल किंवा अनेक संधी तुमच्या हातातून
निसटला का असेनात तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात करू शकता…!!!

💙💙💙💙

किती दिवस जॉब करणार आहात खरंतर संधी आहे स्वतःचा
बिझनेस सुरु करण्याची, हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायाचे
मालक व्हा…!!!

💙💙💙💙

काम करताना कितीही अडचणी आल्या तरी शेवटपर्यंत
जे हार मानत नाहीत तेच यशस्वी होतात…!!!

💙💙💙💙

तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडणारच
तुम्ही त्यांना कसे सामोरे जाता हे महत्वाचं आहे…!!!

💙💙💙💙

तुमचा वेग कमी असला तरी चालेल
पण सातत्याने पुढे जात रहा…!!!

💙💙💙💙

आज जे यशस्वी लोक दिसतायत त्यांना सुद्धा अपयश आलंच होता पण
त्यांनी हार मानली नाही आणि त्यामुळेच ते ईथपर्यंत पोहोचले आहेत…!!!

💙💙💙💙


Spread the love

2 thoughts on “1001+ विश्वातले सर्वात शक्तिशाली प्रेरणादायक सुविचार | Best Motivational Quotes”

Leave a Comment