नमस्कार मित्रानो, आपल्या नवीन पोस्ट वर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत Motivational Quotes In Marathi For Success आहे. मित्रानो आज सुद्धा आम्ही तुम्हाला आयुष्यात कधीच #GIVE UP नाही करायचं ह्याबद्दल आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत. कठीण वेळ आणि परिस्तिथी हि आपल्या आयुष्याचा एक भाग आहे ह्याला आपण हसत हसत सामोरे जात आले पाहिजे. त्यामध्ये आपण कधीच हार नाही मानायची त्यासाठीच आम्ही काही सुविचार तुम्हाला सांगणार आहोत.
Motivational Quotes In Marathi For Success

नाव एक दिवसात नाही बनणार
पण एक दिवस नक्कीच बनेल…!!!
💚💚💚💚
लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्वाचं नसून तुम्ही स्वतःबद्दल
काय विचार करता हे महत्वाचं आहे…!!!
💚💚💚💚
प्रयत्न्य करणं सोडू नका तुम्ही आधीच खूप सोसलंय
आता वेळ आलीय ती बक्षीस मिळवण्याची…!!!
💚💚💚💚
उंच झेप घ्यायची असेल तर खाली रोखून ठेवणाऱ्या
गोष्टींना सोडून द्या…!!!
💚💚💚💚
बदल हा कठीण असतो पण तो गरजेचं असतो
जो स्वतःमध्ये बदल घडवतो तोच यशस्वी होतो…!!!
💚💚💚💚
जीवनात कितीही मोठ्या अडचणी येउद्या,
अगदी शेवटपर्यंत लढत रहा तुमचा विजय नक्कीच होईल…!!!
💚💚💚💚
तुमचा जन्म फक्त बिल भरून मरून जाण्यासाठी
झालेला नाहीय…!!!
💚💚💚💚
तुम्हाला जे हवंय ते मिळवण्यासाठी प्रयत्न्य केले नाही, तर ते तुम्हाला
कधीच मिळणार नाही…!!!
💚💚💚💚
कोणाला तुमच्या मताची तुमच्या भविष्याची चिंता नाहीय
तुमचं भविष्य तुम्हालाच घडवायचंय…!!!
💚💚💚💚
शिकण्याची भूक बाळगा आणि काहीतरी करून
दाखवण्यासाठी धडपड करा…!!!
2 thoughts on “१००१+ सर्वोत्कृष्ट यशस्वी सुविचार । Best Motivational Quotes Collection |”