breakfast recipes in marathi language

ऑमलेट सँडविच रेसिपी | Quick Breakfast Recipe – (2021)

Spread the love

नमस्कार मित्रानो, तुम्हाला माहीतच आहे कि सकाळी उठल्या उठल्या आपल्याला ब्रेकफास्ट हवा असतो. आणि ते हि एकदम चमचमीत त्यासाठीच आम्ही एक रेसिपी घेऊन आलो आहोत. ज्या रेसिपी ला तुम्ही काही मिनिटामध्ये घर बसल्या बनवू शकता. आणि हि रेसिपी छोट्या मुलांपासून ते मोठ्या वृद्धापर्यंत हि रेसिपी सगळ्यांना आवडणारी आहे.

तुम्ही विचार करत असणार कि अशी कोणती रेसिपी आहे मित्रानो आपली आजची रेसिपी आहे ऑमलेट सँडविच (Breakfast Recipe In Marathi). जेव्हा आपण डाएट वर असतो तेव्हा आपल्या डोक्यात पहिली एकच गोष्ट येते ती म्हणजे सँडविच. ह्या रेसिपी ला खायची मजाच वेगळी आहे. तर मित्रानो चला सुरु करूया आपल्या आजच्या रेसिपी ला…

ऑमलेट सँडविच रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

साहित्यप्रमाण
अंडे2
मीठ चवी नुसार
काळी मिरी पावडर१/२ टेबलस्पून
मिरची फ्लेक्स१/२ टेबलस्पून
बटरगरजे नुसार
ब्रेड चे पिसेस4
मिरची लसूण सॉसगरजे नुसार
चीज चे काप2

ऑमलेट सँडविच रेसिपी बनवण्याची विधी

recipe in marathi

ऑमलेट सँडविच बनवण्यासाठी पहिलं २ अंडी एका बाउल मध्ये फोडून टाकायची आहेत. आणि थोडं मीठ चवीनुसार टाकायचं आहे.

recipes in marathi

त्यांनतर १/२ टेबलस्पून काली मिरीची पावडर, १/२ टेबलस्पून मिरची फ्लेक्स ह्या साहित्याना मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचं आपण प्लॅन सिम्पल ऑमलेट बनवणार आहोत.

fast food recipes in marathi

त्यानंतर पुढील स्टेप मध्ये आपण १ पॅन मध्ये १ टेबलस्पून बटर पॅन मध्ये Spread करायचं आहे.

recipes in marathi language for breakfast

त्यानंतर त्या पॅन मध्ये साहित्यांनी मिक्स करून ठेवलेला अंडा टाकायचा आहे. आणि त्या अंड्याला संपूर्ण पॅन मध्ये Spread करायचं आहे.

marathi breakfast

नंतर त्या ऑमलेट ला बाहेर काढायचं आहे.

zatpat recipe in marathi

त्यानंतर आपण जे ब्रेड घेतले आहेत त्या सर्व ब्रेडस ना बटर लावून घ्यायचा आहे.

nasta recipe in marathi

पुढील स्टेप मध्ये त्या ब्रेडस ना मिरची लसूण सॉस लावायचा आहे. आणि त्यावरच चीज ची Slice ठेवायची आहे.

marathi recipes for breakfast

त्याच्यानंतर त्या ब्रेडस वरती आपण बनवलेले ऑमलेट चे काप ठेवायचे आहे. आणि त्यानंतर ब्रेड ची दुसरी Slice ला त्यावरती लावून घ्यायची आहे.

nashta items

आणि त्या ब्रेडस ना आपल्याला ग्रील करायचं आहे. त्यासाठी त्यांना पॅन वरती ठेवायचं आहे आणि Low To Medium फ्लेम वरती कूक करायचं आहे. आणि सँडविच ला Golden ब्राउन होई पर्यंत कूक करायचं आहे.

nashta recipes in marathi language

त्यानंतर आपले चविष्ट ऑमलेट सँडविच खाण्यासाठी तयार आहे.

हे सुद्धा नक्की वाचा !

पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून आभारी आहे.

तर मित्रानो आशा करतो कि (Breakfast Recipes In Marathi) आपल्या आवडलं असेल. तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि ज्यांना नवनवीन रेसिपी शिकायची इच्छा आहे त्यांना नक्की शेयर करा. आणि आम्हाला खाली कंमेंट करून नक्की सांगा कि पुढील विषय कोणत्या रेसिपीवर हवं आहे. तर आम्ही त्या विषयावर तुमच्यासाठी पोस्ट लिहू. धन्यवाद

आमच्या फेसबुक पेज ला सुद्धा जॉईन करा. Marathi Love Facebook Page

आणि अश्याच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या. Marathi Love

Summary
recipe image
Recipe Name
ऑमलेट रेसिपी
Author Name
Published On
Total Time

Spread the love

Related Posts

3 thoughts on “ऑमलेट सँडविच रेसिपी | Quick Breakfast Recipe – (2021)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *