101+ Best Good Night Wishes In Marathi | शुभ रात्री सुविचार Collection |

Spread the love

नमस्कार मित्रानो, तुमचं सर्वांचं आपल्या MARATHI LOVE ह्या ब्लॉग वर स्वागत आहेत. कसे आहेत सर्व जण? आशा करतो कि तुम्ही सर्वजण ठीक असणार. मित्रानो आज आम्ही शुभ रात्री (Good Night Quotes In Marathi) वर काही सुविचार लिहिले आहेत. कारण असे खूप जण आहेत जे आपल्याला रात्री झोपण्या अगोदर शुभ रात्री वर मेसेज पाठवताव त्यांना परत रिटर्न म्हणून आम्ही काही सुविचार लिहिणार आहोत. आशा करतो ते तुम्हाला आवडतील चला तर मग सुरु करूया….

Good Night Quotes In Marathi

marathi good night sms

गेलेल्या क्षणासाठी, झुरत बसण्यापेक्षा
समोर असलेलं, आयुष्य भरभरून जागा.. शुभ रात्री

🔸🔸🔸🔸

नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात,
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,
नजरेत तसे सर्वच असतात, परंतु हृदयात भरणारी माणसे
फारच कमी असतात….!!! शुभ रात्री

🔸🔸🔸🔸

भूतकाळात डोकावले तर दुःख होऊ शकते
परंतु भविष्यात डोकावले तर तेथे नेहमीच नव्या संधी मिळतील…!!! शुभ रात्री

🔸🔸🔸🔸

खूप सुंदर असतात ते क्षण ज्यात मित्र सोबत असतात परंतु,
त्यातही सुंदर असतात ते क्षण, जेव्हा दूर राहूनही ते आपली आठवण काढतात…!!!

🔸🔸🔸🔸

किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं…
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं….
आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात….!!
शुभ रात्री

🔸🔸🔸🔸

डोळे बंद केले म्हणून, संकट जात नाही, आणि संकट आल्याशिवाय डोळे
उघडत नाहीत,
राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात….!! शुभ रात्री

🔸🔸🔸🔸

चांगल्या मित्रांची साथ मिळायला भाग्य लागतं….
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी मन साफ लागतं..!! शुभ रात्री

🔸🔸🔸🔸

नात्यानं जोडायला प्रेमाची गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची
साथ लागते, प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळी माणसं येतात, पण तुमच्यासारखी
माणसं भेटायला मात्र नशीबच लागते…!!!

🔸🔸🔸🔸

सुंदर असा क्षण एक घटना बनून जाते….
का कधी कुणी जीवनाचा भाग बनून जाते…
काही लोक जीवनात भेटतात असे कि, त्यांच्याशी कधी न तुटणारं नातं बनून जाते…!!
शुभ रात्री

🔸🔸🔸🔸

चांगले मित्र हे नेहमी गुरु सामान असतात…
मग ते वयाने लहान असोत वा मोठे…!! शुभ रात्री

🔸🔸🔸🔸


Spread the love

Leave a Comment