101+ शक्तिशाली प्रेरणादायक सुविचार (2020) | Inspirational Quotes Collection |

Spread the love

नमस्कार मित्रानो, आज परत एकदा आपण प्रेरणादायक सुविचार Inspirational Quotes In Marathi लिहिले आहेत. जे सुविचार आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी खूप मदत करतील. कारण आजच्या धावपळीच्या आयुष्यात कोणीच आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत नाहीत आणि नाही कधी सांगणार. त्यासाठीच तुम्ही स्वतःचा वाचा आणि स्वतःचा ज्ञान वाढवा. आणि रोज वाचत रहा आणि रोज नवीन काहीतरी शिका. तर मित्रानो आशा करतो कि तुम्हाला हे सुविचार आवडतील. चला तर मग सुरु करूया.

thoughts in marathi
Google Images

Inspirational Quotes In Marathi

😊😊गोष्टी जेवढ्या अवघड असतात
तेवढ्याच तुम्हाला त्या ताकतवान बनवतात…!!!😊😊

🧡🧡🧡🧡

☺☺सुरुवात छोटी असली तरी स्वप्न मोठी
तेव्हा एक दिवस नक्कीच पूर्ण होतील…!!!☺☺

🧡🧡🧡🧡

😚😚पराभूत ते होतात जे चुका करतात
व नंतर कारण देत बसतात आणि विजेते ते होतात
जे चुका करतात व त्या सुधारण्यासाठी प्रयत्न्य करतात…!!!😚😚

🧡🧡🧡🧡

🤩🤩यशाच्या शिखरावर उभं राहायचं
असेल तर नशिबापेक्षा जास्त विश्वास स्वतःवर ठेवावा लागतो…!!!🤩🤩

🧡🧡🧡🧡

🙂🙂यश प्रत्येकालाच खुणावत असत
पण खूप कमी लोक त्याच्या दिशेने जाण्याची हिंमत दाखवतात…!!!🙂🙂

🧡🧡🧡🧡

😉😉ज्यावेळी तुमच्यासाठी यश मिळवणं
श्वास घेण्याइतकं महत्वाचं होईल त्यावेळेसच तुम्ही यशस्वी व्हाल…!!!🙂🙂

🧡🧡🧡🧡

😎😎पुढच्या ५ वर्षात तुम्ही कुठे असाल हे
तुम्ही आता किती मेहनत करताय यावर अवलंबून असते…!!!😎😎

🧡🧡🧡🧡

😇😇प्रत्येक गोष्टींसाठी कारण देत बसलात तर
हातातल्या सर्व संधी हळूहळू निघून जातील…!!!😇😇

🧡🧡🧡🧡


Spread the love

1 thought on “101+ शक्तिशाली प्रेरणादायक सुविचार (2020) | Inspirational Quotes Collection |”

Leave a Comment