1001+ जीवनावर प्रेरणादायक सुविचार (2021) | Best Life Quotes In Marathi |

Spread the love

नमस्कार मित्रानो, आज आम्ही आयुष्याबद्दल काही सुविचार Quotes On Life In Marathi लिहिले गेले आहेत. मित्रानो जेव्हा आपण आयुष्य जगत असतो तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स येतात जातात. ज्यामधून आपल्याला वाट काढून पुढे जायचं असते. तर मित्रानो मी जास्त काही बोलत नाही तुम्ही जेव्हा आपले सुविचार वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल. तर चला मित्रानो सुरु करूया…!!!

Quotes On Life In Marathi

marathi images

कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे.
ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे…!!

⭐⭐⭐⭐

चांगल्यातुन चांगले निर्माण होते,
वाईटातून वाईटच…!!!

⭐⭐⭐⭐

प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान असूनही
काही उपयोग नाही…!!

⭐⭐⭐⭐

योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक
माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते..!!!

⭐⭐⭐⭐

भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात…
म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते…
नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात…!!

⭐⭐⭐⭐

खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही…
ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं…!!

⭐⭐⭐⭐

खरंय आयुष्यात एकदा प्रेम प्रत्येकाला होतं आणि हे पण तितकंच
खरं आहे कि ज्याच्यावर होतं ते कधीच मिळत नाहीत…!!!

⭐⭐⭐⭐

सर्वात सूक्ष्म काही असेल तर विचारच..
म्हणून अस्वस्थ…
उद्वस्थ… करण्याची त्याची शक्ती अफाट….!!!

⭐⭐⭐⭐


Spread the love

1 thought on “1001+ जीवनावर प्रेरणादायक सुविचार (2021) | Best Life Quotes In Marathi |”

Leave a Comment