1001+ लव्ह स्टेटस मराठी (2021) | Best Love Quotes Collection For Couples |

Spread the love

नमस्कार मित्रानो, पहिलं तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन पोस्टवर. मित्रानो आज आम्ही हृदयस्पर्शी सुविचार Status Love Marathi लिहिले आहेत म्हणजे प्रेम व्यक्त करणारे सुविचार लिहिले आहेत. एक गोष्ट सांगू इच्छितों कि ज्याला ज्याला प्रेम झालेलं आहे तो खरंच वेडा झाला आहे. कारण प्रेम हि अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तो प्रेमी आणि प्रेमिका स्वतःचे एक वेगळेच जग निर्माण करतात. आणि त्यामध्येच ते खूप आनंदी असतात. संपूर्ण आयुष्य ते एकमेकांसाठी दिलेलं असते. खूप मोठं नशीब असतं ज्यांना त्यांचं प्रेम मिळतं. हे सुविचार आपल्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, पती पत्नी, अश्या आपल्या हृदयाच्या जवळच्या व्यक्तीला नक्की पाठवा. आणि तुमच्यातले प्रेम अजून वाढवा… चला तर मग सुरु करूया…

Status Love Marathi

marathi coule images

💖💖आपण तुला जेवढे रडवतो ना….
त्याच्या दुप्पट आपण तुझ्यावर प्रेम करतो…!!!💖💖

❤❤❤❤

💘💘आपण तर तुझ्या प्रेमात #ALREADY सैराट आहे…
म्हणून तर आपल्या प्रेमात झिंगाट आहे…!!!💘💘

❤❤❤❤

💟💟तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे..
शेवटच्या क्षणापर्यंत… मी फक्त तुझीच आहे…!!!💟💟

❤❤❤❤

💝💝जो गोडवा तिच्या #KISS मध्ये असेल….
तो जगातला कोणतंच चॉकलेट नसेल…!!!💝💝

❤❤❤❤

💗💗खूपच आठवण येत होती आज तुझी वाटत होत मला माफ करशील,
आणि मिठीत घेऊन बोलशील…. पिल्लू खूप मिस केलं रे तुला… लव्ह यौ पागल….!!!💗💗

❤❤❤❤

❣❣असाच होत प्रेमात ना कॅडबरी कळते, ना बिस्कीट…
समोर फक्त तूच दिसते…!!!❣❣

❤❤❤❤

💕💕तू समजून का घेत नाही….
कसं रे तुला काही समजत नाही….
साधी,
सरळ आणि सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही…!!!💕💕

❤❤❤❤

💌💌मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठं आहे ना,
तिने लगेच मिठीत घेतला,
आणि म्हणाली यापेक्षा मोठी नक्कीच नसेल ना पिल्लू…!!!!💌💌

❤❤❤❤

💓💓हसणे ओठांवरचे गुलाबपारी फुलताना सुटती कोडे आयुष्याची
तुझ्या मिठीत असताना…!!!💓💓

❤❤❤❤

💞💞एकदा माझ्यासोबत #LONGDRIVE ला येऊन तर बघ….
परत घरी जायला विसरशील…!!!💞💞

❤❤❤❤


Spread the love

1 thought on “1001+ लव्ह स्टेटस मराठी (2021) | Best Love Quotes Collection For Couples |”

Leave a Comment