१०१+ हृदयस्पर्शी सुविचार इन मराठी (2021) | Marathi Love

Spread the love

नमस्कार मित्रानो, आज आपण परत एकदा प्रेम ह्या विषयावरती (Love Quotes In Marathi) काही सुविचार लिहिले आहेत. जे तुम्ही तुमच्या प्रियकराला आणि प्रियकरीला हे सुविचार पाठून तुमच्यामधले प्रेम अजूनच वाढवू शकता. आणि तसेच तुमच्या पतीला किंवा पत्नीला सुद्धा पाठवू शकता. ह्याने तुमच्या प्रेमामध्ये खूप जास्त प्रमाणात फरक पडेल. चला तर मग सुरु करूया आपल्या आजच्या विषयाला….

(Love Quotes In Marathi)

आयुष्यभरासाठी साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे,
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.

❤❤❤❤

ज्या नात्यात नशिबापेक्षा प्रेमावर जास्त विश्वास असतो ते नातं
कधीच तुटत नाही…!!

❤❤❤❤

प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका कदाचित देवाने त्याही पेक्षा
हि चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल…!!!

❤❤❤❤

तो दिवस किती खास असेल जेव्हा
माझ्या नावा समोर तुझं नाव असेल…!!!

❤❤❤❤

बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असते,
ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो…!

❤❤❤❤

भेट कधीतरी एकांतात
तुला पाहून हृदयाची होणारी धड धड ऐकवायची आहे तुला…!!!

❤❤❤❤

एखाद्या मुलींवर एवढे प्रेम करा कि,
तिला तुमच्यामध्ये तिचे बाबा दिसले पाहिजेत…!!

❤❤❤❤

कधीच कोणत्याच गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळत नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो…!!!

❤❤❤❤


Spread the love

Leave a Comment