१०१+ हृदयस्पर्शी सुविचार इन मराठी (2021) | Marathi Love

Spread the love

I Love You In Marathi

काही पण म्हणा पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत
रात्री बोलणं झाल्यावर झोप खूप मस्त येते…!!

❤❤❤❤

तुला कुणी पाहिलं तर जीव माझा जळतो,
जगापासून कुठे लपवू हा विचार मग मला पडतो…!!!

❤❤❤❤

मला बाकी काही नकोय पण आयुष्याच्या शेवटपर्यंत तुझं प्रेम आणि तुझी साथ पाहिजे…!!!

❤❤❤❤

Must Read: 101+ Love Status In Marathi For Couples

फक्त #I LOVE YOU बोलणारा नकोय तर लग्न करशील
का माझ्यासाठी विचारणारा पाहिजे…!!!

❤❤❤❤

जीवापाड प्रेम करण्यापेक्षा एकमेकांवर जीवापाड विश्वास ठेवा
मग ते नातं कधीच तुटणार नाही..!!!

❤❤❤❤

विश्वास ठेव माझ्यावर जीव देईन पण
तुला धोका कधीच देणार नाही…!!!

❤❤❤❤

प्रेमाचं नातं वय आणि सुंदरता पाहून जुळत नाही,
ते जुळतं सुंदर मन आणि भावनांमुळे….!!!

❤❤❤❤

देवा तुझ्याकडे मनापासून एकच प्रार्थना आहे,
आमच्या दोघांना कधीच वेगळं करू नकोस…!!!

❤❤❤❤


Spread the love

Leave a Comment