१०१+ हृदयस्पर्शी सुविचार इन मराठी (2021) | Marathi Love

Spread the love

मराठी स्टेटस

आयुष्य एकच आहे आणि मला ते
तुझ्या सोबत जगायचं आहे…!!

❤❤❤❤

प्रेम तर सगळेच करतात,
पण नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोन्ही बाजूनी प्रयत्न्य केले जातात…!!

❤❤❤❤

एकमेकांचा #PAST माहित असूनही एकमेकांवर प्रेम करणे,
यालाच खरं प्रेम म्हणतात….!!

❤❤❤❤

खूप #SPECIAL असेल तो दिवस
जेव्हा आपलं लग्न होईल…!!!

❤❤❤❤

मुलगा त्याच मुलीला घाबरतो,
जिच्यावर तो मनापासून प्रेम करत असतो…!!!

❤❤❤❤

खरं प्रेम तेच असतं ज्या प्रेमात दिवसातून
एकदा तरी भांडण होत….!!!

❤❤❤❤

Must Read: Romantic Love Marathi Sms

तुझ्यावर एवढं प्रेम आहे,
जेवढं #TOM च सुद्धा #JERRY वर नसेल…!!!

❤❤❤❤

ज्या लोकांना नात्याची किंमत असते ना,
तेच भांडण झाल्यानंतर सुद्धा प्रेमाने #SORRY बोलतात…!!!

❤❤❤❤


Spread the love

Leave a Comment