१०१+ हृदयस्पर्शी सुविचार इन मराठी (2021) | Marathi Love

Spread the love

Shayari Marathi

तू कितीही दूर असली ना माझ्यापासून,
तरीही माझं प्रेम आधी जेवढं होत तेवढंच कायम राहणार…!!!

❤❤❤❤

Husband Quotes In Marathi

त्यांचं कधीच ब्रेकअप होत नाही,
जे प्रेमाला #VALUE देतात, #EGO ला नाही…!!

❤❤❤❤

Marathi Love Shayari For Girlfriend

भाग्य लागतं आपल्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी
व्यक्ती भेटायला…!!!

❤❤❤❤

Love Shayari In Marathi For Girlfriend

ज्यांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो,
त्यांचं प्रेम लांब राहून पण पूर्ण होत…!!!

❤❤❤❤

Marathi Love Msg For Boyfriend

मला एक #PROMISE कर आपल्यामध्ये कितीही भांडण झालं तरी
माझी साथ कधीच सोडणार नाही…!!!

❤❤❤❤

Emotional Marathi Status

#HII पासून तर अहो ऐका ना पर्यंतचा प्रवास म्हणजे
खरं प्रेम…!!!

❤❤❤❤

Shayari Marathi Love

एकमेकांना समजून घेतात एकमेकांची काळजी करतात,
आणि खूप प्रेम करतात…!!!

❤❤❤❤

Marathi Love Thoughts

खूप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी #HUG करून म्हणतं
#I REALLY MISS YOU…!!

❤❤❤❤


Spread the love

Leave a Comment