१०१+ हृदयस्पर्शी सुविचार इन मराठी (2021) | Marathi Love

Spread the love

Love In Marathi

क्षणभर का असेना पण तू सोबत असतानाचे ते दिवस आठवले कि
चेहऱ्यावर एक वेगळीच #SMILE येते…!!!

❤❤❤❤

Prem Quotes In Marathi

जेव्हा तुझा हात माझ्या हातात असतो ना,
तेव्हा कोणाचीच गरज नसते मला…!!

❤❤❤❤

Relationship Status In Marathi

एक गोष्ट खरी आहे, जेव्हा कोणच्या #LIFE मध्ये नवीन लोक येतात.
तेव्हा जुन्या लोकांची किंमत आपोआप कमी होते…!!!

❤❤❤❤

Status Marathi Love

जे #COUPLE भांडण करून परत एकत्र येतात
त्यांचं #RELATION शेवटपर्यंत टिकतं…!!

❤❤❤❤

Must Read: Best Marathi Love Status

Miss U Sms In Marathi For Girlfriend

कितीही भांडण झाले ना तरीही मनात राग न ठेवता जे लगेच
गोड होता ना तेच खरे #LIFE PARTNER असतात…!!!

❤❤❤❤

Marathi Status On Love Life

त्याच मुलाशी लग्न करा जो तुम्ही अडचणीत असताना
देवाकडे धाव घेतो दुसऱ्या मुलीकडे नाही…!!!

❤❤❤❤

Love Shayri In Marathi

हो जळतो मी खूप आतल्या आत कारण माझ्याशिवाय
इतर कोणीही तुझ्या जवळ आलेलं मला बघवत नाही…!!

❤❤❤❤

Marathi Sms Shayari

कधी येईल ती दिवाळी….
जेव्हा आपण जोडीने पूजेला बसू…!!!!

❤❤❤❤


Spread the love

Leave a Comment