१०१+ हृदयस्पर्शी सुविचार इन मराठी (2021) | Marathi Love

Spread the love

Love Shayari Marathi

मला फक्त तू हवा आहेस…!
मला नको ते; चॉकलेट, टेडी, महागडे गिफ्ट आणि दागिने
मला हवंय ते;
तुझं प्रेम, तुझा विश्वास, तुझा वेळ आणि तुझी साथ…!!!

❤❤❤❤

Romantic Love Quotes For Him In Marathi

जे तुमच्यावर खरं प्रेम करतात, ते तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत.
सोडण्यासाठी शंभर कारणं जरी मिळालीत तरी त्यांना
थांबवण्यासाठी एक कारणही पुरेसं असतं…!!!

❤❤❤❤

Marathi Status Love For Whatsapp

किती भारी वाटतं ना; जेव्हा एखादी व्यक्ती आपण सांगितलेल्या
छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात ठेवते आणि
आपल्याही अगोदर तीच व्यक्ती आपल्याला त्या गोष्टीची
आठवण करून देते…!!!

❤❤❤❤

Status On Love Marathi

जेव्हा कोणी तुम्हाला एखादं गाणं ऐकायला लावतं तेव्हा ते नक्की ऐका..
कारण कदाचित त्या गाण्यात अशी गोष्ट असेल जी ती व्यक्ती तुमच्याजवळ समोरासमोर व्यक्त करू शकत नसेल…!!

❤❤❤❤

Love Marathi Shayari

किती वेगळी गोष्ट आहे ना!
ज्या दोन व्यक्ती कधी एकमेकांना ओळखतही नव्हत्या,
त्याच आज स्वतः पेक्षा एकमेकांचा विचार आधी करतात…!!!

❤❤❤❤

Fb Marathi Love Status

एक असतात सामान्य प्रेमी: माझ्याशी लग्न करशील?
आणि एक मी: आयुष्यभर माझा वेडेपणा संभाळशील?

❤❤❤❤

Love Msg Marathi

मला तुझ्या दुःखातही सामावून घे प्रॉमिस,
मी साथ नाही सोडणार…!!!

❤❤❤❤

True Love Quotes In Marathi

तुझ्यासोबत असलं कि कायम चेहऱ्यावर हसू असतं अगदी काही कारण नसतानाही.
जेव्हा कधी मी दुःखी असतो तेव्हा फक्त तुला बघून,
तुझ्याशी बोलून मी माझा सगळं त्रास विसरतो…!!!

❤❤❤❤


Spread the love

Leave a Comment