१०१+ हृदयस्पर्शी सुविचार इन मराठी (2021) | Marathi Love

Spread the love

Marathi Love Status

कधी येईल तो गुढीपाडवा जेव्हा आपण
जोडीने गुढी उभारू..!!!

❤❤❤❤

Marathi Latest Status

प्रत्येक #I MISS YOU च्या मागे
मला तू माझ्या जवळ पाहिजे लपलेलं असतं…!!

❤❤❤❤

Marathi Love Message

काय गंमत आहे ना!
दोन व्यक्ती ज्या कधीकाळी एकमेकांना ओळखत देखील नव्हत्या,
आज त्याच स्वतःआधी जोडीदाराच्या आनंदाचा विचार करतात…!!!

❤❤❤❤

Marathi Status Love

चल टॉस करूयात….
छापा पडला तर तू माझी आणि
काटा पडला तर मी तुझा…!!!

❤❤❤❤

Prem Status In Marathi

तिने सांगितलं, माझ्या भोवती तीन भिंतीच कवच आहे;
आई, बाबा आणि भावंडं. काळजी करू नको तुला
मिळवण्यासाठी मी ते तोडणार नाही तर चौथी भिंत बनून
तुझं रक्षण करेन, त्याने तिला तिथंच जिंकलं..!!!

❤❤❤❤

Love Messages For Husband In Marathi

तुला काय करायचं ते कर मला काही फरक पडत नाही
ती रंगाच्या भारत बोलून गेली.
त्याने हळूच तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले
क्षणात रागाने प्रेमाला वाट मोकळी करून दिली…!!!

❤❤❤❤

Love Status In Marathi For Boyfriend

दोन व्यक्ती सर्वांसमोर आपलं प्रेम कधीच व्यक्त करत नाहीत
पण एकमेकांसमोर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही…!!!

❤❤❤❤

Must Read: 1001+ मराठी लव्ह स्टेटस

Marathi Status Love For Whatsapp

मला तुझ्यासोबत बोलायला आवडतं,
जरी माझ्याकडे बोलायला काही नसलं तरी…!!

❤❤❤❤


Spread the love

Leave a Comment