Marathi Love Quotes
दोन जणांमध्ये जवळीक तेव्हा असते जेव्हा एक दिवस बोलणं झालं
नाही तर वर्ष झाल्या सारखं वाटतं आणि एक वर्षाने बोलणं
झालं तरी कालच बोलणं झाल्या सारखं वाटतं…!!
❤❤❤❤
I Love U In Marathi
तिला वेगवेगळी टोपण नाव देण्यापासून ते तिच्या नावापुढे
त्याच आडनाव लावेपर्यंत….
त्याने सिद्ध करून दाखवलं कि सगळी मुलं
सारखीच नसतात..!!!
❤❤❤❤
Marathi Love Shayari
आमचं नातं थोडं वेगळं आहे,
एकमेकांना डेट आणि प्रपोज करण्याऐवजी आम्ही एकमेकांवर प्रेम आणि एकमेकांची काळजी घेऊ लागलो…!!!
❤❤❤❤
Status Love Marathi
मी तुझ्या सर्व अडचणी दूर करण्याचं वाचन तुला देऊ शकत नाही
पण तुझ्या सर्व अडचणींना तुला एकटीला सामोरं जावं लागणार नाही हे वचन देतो…!!!
❤❤❤❤
Marathi Quotes On Love
आपल्या जवळच्या व्यक्तीची किंमत ती जवळ असताना नाही
कळत,
तर जेव्हा त्या व्यक्तीचं जवळ असणं आपण मिस करतो तेव्हा कळते…!!
❤❤❤❤
Must Read: Heart Touching Quotes In Marathi
Love Status In Marathi
आपल्यातलं प्रत्येक भांडण मला तुझ्या अधिक जवळ घेऊन आलं
कारण तुझ्याशी न बोलता झोपणं माझ्यासाठी कठीण होऊन बसलं…!!
❤❤❤❤
Prem Shayari
एक दिवस आपल्याला #GOOD BYE नाही
तर फक्त #GOOD NIGHT म्हणावं लागेल…!!
❤❤❤❤
Love Thoughts In Marathi
तू माझ्यासाठी दोन्ही आहेस…
माझं हसू राखणारी आणि माझं दुःख सारणारी…!!
❤❤❤❤