101+ बेस्ट मैत्री सुविचार (2021) | Friendship Quotes In Marathi Collection |

Spread the love

नमस्कार मित्रानो, आज आम्ही मैत्री वर सुविचार Friendship Quotes In Marathi लिहिले आहेत. मित्रानो आई वडिलांनंतर जर आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती असेल तर ती आहे मित्र किंवा मैत्रीण. आपल्या मित्रांसोबत किंवा मैत्रिणीसोबत आपण मन खुलासा गप्पा मारतो किंवा आपले सेक्रेटस एकमेकांना #Share करतो ती फक्त एका गोष्टीवर तो म्हणजे दोघांमध्ये असलेला विश्वासावर. चला तर मित्रानो आपण सुरु करूया आज च्या मैत्री सुविचाराला.

Friendship Quotes In Marathi

dosti status for whatsapp

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तू प्रमाणे फार काळजीपूर्वक
जपायची असते…!!!

💚💚💚💚

एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा, भूतकाळ विसरायला
लावणारा, भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि वेड्या दुनियेत समजूतदारपणा
दाखवणारा असतो…!!

💚💚💚💚

साखर गॉड आहे, हे कागदावर लिहून चालत नाही,
ती खाल्ल्यावर तिची चव कळते तसेच नाते, मैत्री व प्रेम सांगून भागत नाही.
तर ती प्रतिसाद देऊन टिकवावी लागतात…!!!

💚💚💚💚

एक निष्ठावान मित्र हजार
नातेवाइकांबरोबर आहे…!!

💚💚💚💚

आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुःखाची लाट होती, कधी अंधारी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती….
तेव्हा फक्त मित्रा,
तुझी आणि तुझीच साथ होती…!!!

💚💚💚💚

मंत्री कितीही अवघड असलं तरी, गणितं मैत्रीचं असतं,
सोप्यातच सुटणारं….
मैत्री हेच एक निर्बंध,
निर्मल नातं, कधी ना तुटणारं…!!

💚💚💚💚

तुझ्या माझ्या अतूट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय…..
आता मात्र मनात, वेळोवेळी मी फक्त तुलाच ठाणलंय….!!!

💚💚💚💚

तुझी माझी सोबत सहवासाचं एक वाचन आहे….
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं मनातलं,
उस्फुर्त असं वाचन आहे…!!!

💚💚💚💚

काळोखाच्या वाटेवर चालताना हातामध्ये तुझाच हात….
धडपडत्या आयुष्याला सावरताना,
आता फक्त तुझीच साथ…!!!

💚💚💚💚

ना कसले बांध, ना कसली वचने…..
मैत्री म्हणजे खरंतर, मनाने जवळ असणे…!!!

💚💚💚💚


Spread the love

Leave a Comment