501+ आग लावणारे प्रेरणादायक सुविचार (2020) | Motivational Sms Collection |

Spread the love

नमस्कार मित्रानो, आज आपण परत सुविचार मराठी ह्या विषयावर पोस्ट लिहली आहे. ह्यामध्ये तुम्हाला आयुष्यावर आणि प्रेरणा देणारे सुविचार लिहिले गेले आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितों कि तुम्ही स्वतःच विश्व निर्माण करा आणि त्या विश्वात तुम्ही आणि तुमचे POSITIVE विचार ठेवा. जर तुम्ही असं केलात तर तुम्ही सगळं काही ACHIEVE करू शकता… तर मित्रानोआशा करतो तुम्हाला हे सुविचार आवडतील. चला तर मग सुरु करूया.

सुविचार मराठी

suvichar in marathi images

🔥🔥जीवनात पुढे जायचं असेल तर मागे
बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा…!!!🔥🔥

🧡🧡🧡🧡🧡

🔥🔥एका यशस्वी व्यक्ती मागे खूप सारे
अपयशी वर्षे असतात…!!!🔥🔥

🧡🧡🧡🧡🧡

😊😊संकट आले तर घाबरू नका ती संधी आहे
तुम्हाला श्रीमंत बनविण्यासाठी…!!!😊😊

🧡🧡🧡🧡🧡

🌼🌼अपयश मिळेल या भीतीने
लढणे सोडू नका…!!!🌼🌼

🧡🧡🧡🧡🧡

😇😇जो आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहतात,
त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात…!!!😇😇

🧡🧡🧡🧡🧡

☺☺जेव्हा जबाबदारीची गाडी अंगावर येते तेव्हा त्या गाडीची गती
जबाबदारीने कमी जास्त करावी लागतेच…!!!☺☺

🧡🧡🧡🧡🧡

🤗🤗वेळ लागेल पण सर्व ठीक होईल,
जे पाहिजे तेच मिळणार दिवस खराब आहे आयुष्य नाही…!!!🤗🤗

🧡🧡🧡🧡🧡

🔥🔥काही गोष्टी उशिरा मिळाल्या तरी चालेल पण त्यासाठी
आपली मान कधीच झुकवू नका…!!!🔥🔥

🧡🧡🧡🧡🧡


Spread the love

Leave a Comment