101+ Motivational Quotes In Marathi | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Spread the love

नमस्कार मित्रानो, आज आम्ही खास करून फक्त तुमच्यासाठी प्रेरणादायक सुविचार Motivational Quotes In Marathi लिहिले आहेत. #Actually आम्ही सर्व काही फक्त तुमच्यासाठीच करतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू. चला तर मित्रानो आता आपल्या प्रेरणादायक सुविचार ह्या विषयाला सुरुवात करूया.

Motivational Quotes In Marathi

thoughts on life in marathi

मला माहित आहे तुम्ही खूप थकलात,
कंटाळा आलाय पण आपल्याला तर खूप पुढे जायचंय इथे कुठे थांबताय…!!

🔹🔹🔹🔹

भविष्यात येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्यासाठी
आजच तयारी करावा…!!!

🔹🔹🔹🔹

आजचा दिवस कठीण आहे, उद्याचा त्यापेक्षाही कठीण असेल,
पण एक दिवस असा येईल जो नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश देणारा असेल..!!

🔹🔹🔹🔹

जो पर्यंत मी जिंकत नाही तो पर्यंत या लढाईचा अंत होणं शक्य नाही,
आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेल, पण लढली मात्र जरूर आहे…!!!

🔹🔹🔹🔹

वय लहान असलं तरी जिद्द मोठी ठेवा
ध्येय गाठलं जातंच…!!!

🔹🔹🔹🔹

खूप ऐकलं लोकांचं, आता स्वतःच ऐकायचं, निर्णय चुकले तरी चालतील,
पण मी प्रयत्न्य करत राहीन, कारण जिंकणार मीच आहे…!!!

🔹🔹🔹🔹

काळ कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा
वारसा संघर्षाचा आहे…!!!

🔹🔹🔹🔹

तरुणांसाठी, जे आज शिकत आहे, भविष्यात मोठ्या पॅकेज च्या नोकरीचे
स्वप्न पाहत आहेत, मित्रानो आजच भविष्यातील उद्योगासाठी तयारी करा
आणि असे लाखो पॅकेज वाले कामाला ठेवा…!!!

🔹🔹🔹🔹

आज तुम्ही कुठे आहे हे बघा आणि ठरवा अजून
तुम्हाला किती पुढे जायचंय…!!!

🔹🔹🔹🔹

न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न्य करणाऱ्यांसमोर कधी कधी
नशीब सुद्धा हरतं…!!


Spread the love

Leave a Comment