breakfast recipes in marathi

५ मिनिटात बनणारी अंडा खांडोळी रेसिपी – (2021)

Spread the love

नमस्कार माझ्या प्रियजनांनो, आज आम्ही अशी नाश्ता रेसिपी बनवून दाखवणार आहोत जी तुम्ही ५ मिनिटाच्या आत मध्ये घर बसल्या बनवू शकता. आणि अश्या रेसिपी छोट्या मुलांना जास्त आवडतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या नाश्ता रेसिपी ला बनवायला सुद्धा कमी वेळ लागतो आणि हि रेसिपी किंचित सामानामध्ये सुद्धा बनते. तुम्ही विचार करत असणार अशी कोणती रेसिपी आहे जी ५ मिनिटांच्या आत कमी सामानामध्ये बनवू शकता तर तुम्हाला सांगू इच्छितों कि हि अंडा ब्रेड रेसिपी आहे तिला आपल्या भाषेत अंडा खांडोळी (Breakfast Recipe) सुद्धा म्हणले जाते चला तर मग आपल्या आजच्या रुचकर रेसिपी ला सुरुवात करूया.

अंडा खांडोळी रेसिपी बनवण्यासाठी लागणारी सामग्री

सामग्रीमात्रा
बटरआवश्यकतेनुसार
अंडा1
लाल तिखटआवश्यकतेनुसार
चाट मसालाआवश्यकतेनुसार
ब्रेड स्लाइस1
बारीक चिरलेला कांदाआवश्यकतेनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीरआवश्यकतेनुसार

अंडा खांडोळी रेसिपी बनवण्याची विधी

recipe in marathi

अंडा खांडोळी रेसिपी बनवण्यासाठी पहिलं तर १ फ्राय पॅन घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पॅन मध्ये तुम्हाला बटर टाकायचा आहे.

fast food recipes in marathi

त्यानंतर त्याच पॅन मध्ये १ अंडं घालायचं आहे. आणि हे सर्व Medium Heat वरती करायचं आहे.

recipes in marathi language for breakfast

आणि अंड्यावर लाल तिखट आणि चाट मसाला आणि गरजेनुसार मीठ टाकायचं आहे.

marathi breakfast

पुढील स्टेप मध्ये अंड्यावरती ब्रॅड ची स्लाईस ठेवायची आहे.

zatpat recipe in marathi

आणि त्याच ब्रेड वरती बटर लावायचं आहे. आणि २ मिनिट शिजवून घ्यायचं आहे.

nasta recipe in marathi

आणि जसा खालील बाजूने अंड्याला क्रिस्प यायला सुरुवात झाली कि ब्रेड ला पलटी करायचं आहे. आणि ब्रेड च्या वरच्या Portion वर सुद्धा लाल तिखट आणि चाट मसाला टाकायचं आहे. आणि ह्याला ३-४ मिनिट पर्यंत ब्रेड च्या स्लाईस ला फ्राय करून घ्यायचं आहे.

marathi recipes for breakfast

त्यानंतर ब्रेड ला बाहेर काढायचं आहे. आणि पहिलं ब्रेड ची पिसेस करायचे आहे त्याला आपल्या भाषेत खांडोळी म्हणतो.

nashta recipes in marathi language

आणि त्यावरती बारीक चिरलेला कांदा आणि कापलेली कोथिंबीर टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली महाराष्ट्रीयन अंडा खांडोळी खाण्यासाठी तयार झाली आहे.

यह भी जरूर पढिये.

पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून आभारी आहे.

तर मित्रानो आशा करतो कि (Morning Nasta Recipe In Marathi) आपल्या आवडलं असेल. तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि ज्यांना नवनवीन रेसिपी शिकायची इच्छा आहे त्यांना नक्की शेयर करा. आणि आम्हाला खाली कंमेंट करून नक्की सांगा कि पुढील विषय कोणत्या रेसिपीवर हवं आहे. तर आम्ही त्या विषयावर तुमच्यासाठी पोस्ट लिहू. धन्यवाद

आमच्या फेसबुक पेज ला सुद्धा जॉईन करा. Marathi Love Facebook Page

आणि अश्याच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या. Marathi Love

Summary
recipe image
Recipe Name
अंडा खांडोळी
Author Name
Published On

Spread the love

Related Posts

2 thoughts on “५ मिनिटात बनणारी अंडा खांडोळी रेसिपी – (2021)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *