नमस्कार मित्रानो, माझं नाव प्रेम पाटील आहे आणि मी नवी मुंबई, महाराष्ट्र मध्ये राहतो. मित्रानो मला फक्त आपल्या मराठी माणसांसाठी हि वेबसाईट सुरु करायची होती आणि ती मी केलीच. मित्रानो हि वेबसाईट सुरु करण्याचा एकच उद्देश आहे कि आपली भाषा, आणि आपले विचार हे मला संपूर्ण जगा समोर आणायचे आहेत. त्यासाठी मला तुमची साथ हवी काय मग देणार ना माझी साथ ?
मित्रानो माझे स्वप्न खूप मोठी आहेत पण ते पूर्ण करण्यासाठी टाकलेलं हे माझं पहिलं पाऊल आहे.
मित्रानो हि वेबसाईट तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी खूप मदत करणार आहे. ह्यामधून आम्ही प्रेरणादायक सुविचार, हृदयस्पर्शी सुविचार, आणि आयुष्यावर काही सुविचार मी ह्या माध्यमातून पोस्ट करणार आहे. आणि मी १००% GUARANTEE देतो हे तुम्हाला नक्की आवडेल.
धन्यवाद…
जय महाराष्ट्र