नमस्कार मित्रानो, तुम्हाला माहीतच असेल कि ८ मार्च ला जगभर महिला दिन (Women’s Day Quotes In Marathi) म्हणून साजरा केला जातो. तर तुम्हाला समजलंच असेल कि आज आपण कोणत्या विषयावर सुविचार लिहिले आहेत. आज आपण महिला दिनाच्या निमित्त सुविचार लिहिले आहेत. आज आपल्या देशात जसा पुरुषाला ला मान दिला जातो तसाच स्त्रीला हि बरोबरीचं मान दिला जात आहे. चला तर मित्रानो सुरु करूया आजच्या विषयाला

Women’s Day Quotes In Marathi
विधात्याची नव निर्माणची कलाकृती तू एक दिवस तरी स्वतच्या
अस्तित्वचा साजरा कर तू… महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या!
💛💛💛💛
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे… महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या..!!
💛💛💛💛
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे
यशाची सोनेरी किनार
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार
कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर
स्त्री शक्तीचा होऊ दे
पुन्हा एकदा जागर…!!!
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या
💛💛💛💛
तुझ्या उतुंग भरारी पुढे गगन हि ठेंगणे भासावे
तुझ्या विहसाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे…!!!
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या
💛💛💛💛
आई हि एकाच व्यक्ती आहे,
जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखत असते…!!
💛💛💛💛
आईच्या आई पणाला शुभेच्छा
बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा
मैत्रीण नावाच्या विश्वासाला शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला जागतिक
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
💛💛💛💛
स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणांची साथ
तुझ्या कर्तुत्वाला सर्वांचा सलाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
💛💛💛💛
ती म्हणझे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरी सोनेरी उजाळा,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
💛💛💛💛
स्त्री म्हणजे वात्सल्य,
स्त्री म्हणजे मांगल्य,
स्त्री म्हणजे मातृत्व,
स्त्री म्हणजे कर्तृत्व,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
💛💛💛💛
ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा
शिवबा झाला. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
💛💛💛💛